भारत गौरव पुरस्कार से दीपक हरके को किया गया सम्मानित

Hon Shri Kaushal Kishore – Minister of State for Housing and Urban Affairs, Government of India presents “Bharat Gaurav Yuva Puraskar” to Dr Dipak Harke in Hotel Shangrila Eros, New Delhi
दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचे हस्ते डॉक्टर बी के दीपक हारके “भारत गौरव युवा पुरस्कार” प्रदान नवी दिल्ली येथे हॅाटेल शांग्रिला ईरॉस येथे भारत गौरव फ़ाउंडेशन च्या वतिने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेक्या युवकाँना "भारत गौरव युवा पुरस्कार" देंऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात मागील ३२ वर्षांपासून राजयोगाचा प्रसार व प्रचार केल्याबद्दल डॉक्टर बी के दीपक हारके यांना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचें राज्यमंत्री मा श्री कौशल किशोर यांचे हस्ते "भारत गौरव युवा पुरस्कार" देंऊन गौरविण्यात आले. यावेळी ब्रह्माकुमारी दीपा दीदी, नेपाळ व ब्रह्माकुमारी सुनीता दीदी, दिल्ली, भारत गौरव फ़ाउंडेशन चें अध्यक्ष संदेश यादव यांचे सह मान्यवर उपस्थित होते. १७४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ दीपक हारके यांनी
“सर्वात मोठी रांगोळी” “सर्वात मोठे शुभेच्छा पत्र”, “सर्वात मोठे वर्तमानपत्र”, “सर्वात मोठी पतंग”, “सर्वात मोठे पोस्ट कार्ड”, “सर्वात मोठे अंतर्देशीय पत्र”, “सर्वात मोठे पॅम्प्लेट”, “सर्वात मोठी ट्रॉफी”, “सर्वात मोठे पुस्तक”, “सर्वात मोठा वेडिंग बुके” “ सर्वात मोठे फुलांचे शिवलिंग”, सर्वात छोटी राखी”, “सर्वात छोटे कमळ”, “सर्वात छोटे बॅडमिंटन रॅकेट”, “सर्वात मोठा गुलाबांचा गुच्छ” या सारखे १७४ विश्वविक्रम करून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना “भारत गौरव युवा पुरस्कार” देंऊन गौरविण्यात आले. मागील ३२ वर्षांपासून राजयोगाचा प्रसार व प्रचार केल्याबद्दल डॉक्टर बी के दीपक हारके यांना याआधी अभिनेत्री रवीना टंडन यांचे हस्ते “इंटरनॅशनल अचिवमेंट अवॉर्ड” ने कलकत्ता येथे गौरविण्यात आले आहे तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे हस्ते “इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड” ने गोवा येथे गौरविण्यात आले आहे तसेच अभिनेत्री बिपाशा बासु यांचे हस्ते “इंडिया एक्सलेन्स अवॉर्ड” ने बंगलोर येथे गौरविण्यात आले आहे
तसेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे हस्ते “इंडियन ग्लोरी अवॉर्ड” ने दिल्ली येथे गौरविण्यात आले आहे तसेच दिल्ली मध्ये अभिनेते विवेक ओबेरॉय यांचे शुभ हस्ते डॉ दीपक हारके यांना “इंडियन प्राईड अवॉर्ड” ने गौरविण्यात आले आहे तसेच गोवा मध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांचे शुभ हस्ते डॉ दीपक हारके यांना “इंडियास सिगनेचर ब्रँड अवॉर्ड” ने गौरविण्यात आले आहे तसेच केंद्रीय जल शक्ति मंत्री श्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते दिल्ली येथे “भारत गौरव अवार्ड” ने गौरविण्यात आले आहें. तसेच बी के डॉक्टर दीपक हरके यांना बँकॉक येथे थाईलैंड च्या सुप्रसिद्ध उद्योजिका मारिसा फैंकवाम्फी तसेच नेशनल इंस्टिट्यूट फॉर एजुकेशन एंड रिसर्च चे डायरेक्टर जनरल डॉ अभिराम कुलश्रेष्ठ यांचे हस्ते “इंडिया थाई फ्रेंडशिप अवार्ड” ने गौरविण्यात आले आहे तसेच लंडन येथील ब्रिटिश पार्लमेंट मधील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये लॉर्ड बी पारेख, लॉर्ड रामी रेंजर तसेच अमृता देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते “भारत गौरव अवॉर्ड’ ने गौरविण्यात आले आहे


